माणसाच्या आयुष्यात दु:ख हे सांगून येत नाही. आपण दु:खी होण्याची अनेक कारणे आहेत. देवाचे नामस्मरण आपण ज्या वेळेला करत असतो तेव्हा आपण दु:खी न राहता आनंदी राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे सुखाचे क्षण हे येत असतात त्याच प्रकारे दु:खाचे प्रसंग ही येत असतात. आपल्याला कोणी काही बोलले तर आपण लगेच दु:खी होता कामा नये. आपल्याला ज्यावेळेला दु:ख वाटेल तेव्हा आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. आपल्या नशिबातच जर दु:ख येणार असेल तर त्याला आपण अडवू शकत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण दु:ख का भोगतो ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -
#Satgurushriwamanraopai #lokmatbhakti #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा