‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी फक्कड बातमी आहे. होय, लॉकडाऊननंतर नव्या भागांसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या या मालिकेच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. जुनी शनाया पुन्हा मालिकेत परतणार आहे.राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांच्या भोवती फिरणा-या या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. म्हणजेच, तिचे मालिकेत पुन्हा एकदा कमबॅक होतेय.
#lokmat #Rasikasunil #Mazyanavryachibayko #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber