घरातील दुःख कसे दूर कराल ? How to keep away misery from your home? | Shri Wamanrao Pai Amrutbol

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दु:ख असतात. काही घरातील सदस्य ती दु:ख लपवण्याचा प्रयत्न करतात. पण घर म्हटलं तर सुख आणि दु:ख या दोन गोष्टी आल्याच. घरामधील प्रत्येक कुटुंबावर दु:खाची अनेक डोंगर उभी असतात. पण ही सगळी दु:ख तो कोणाजवळ मांडणार हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो. आज एका छोट्याशा घरामध्ये अनेक कुटुंब एकत्र राहतात. त्यामुळे घरामध्ये वाद आणि दु:ख होणारच. आपली दु:ख आपण इतर कोणाला सांगण्यापेक्षा ती आपण स्वत:च दूर केली पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी घरातील दुःख कसे दूर कराल ? यावर काय मार्ग सांगितला आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल -

#amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS