ऋषी कपूर यांचा शेवटचा प्रवास | Rishi Kapoor's Last Rites At MarineLines' Chandanwadi Crematorium

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेता ऋषी कपूर ह्यांच्यावर चंदनवाडीतील स्मशानभूमीत नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यापूर्वी त्यांचं पार्थिव रिलायन्स हॉस्पिटल पासून स्मशानभूमीत आणण्यात आलं . यावेळी त्यांची पत्नी नीतू कपूर , मुलगा रणबीर कपूर , अभिनेत्री आलिया भट , अभिनेता अभिषेक बच्चन , अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन उपस्थित होते

#KarishmaKapoor #KareenaKapoor #saifalikhan #amitabhbachchan #rishikapoor #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form