Shivsena Vs BJP (Kolhapur) : कोल्हापुरात नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Kolhapur : नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बिंदू चौक येथे दहन करण्यात आले. जिल्ह्यात शिवसेनेतर्फे संजय पवार यांच्या उपस्थितीत तर सेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवाजी चौकात नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. यावेळी राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
व्हिडीओ - मोहन मेस्त्री
#ShivSenaVsBJP #NarayanRane #kolhapur