Pune : भाज्यांच्या दरात वाढ
Pune : सण-वार जसे जसे जवळ येत आहेत तशी तशी महागाई मध्ये पण वाढ होताना दिसत आहे. अश्या वेळी सर्व सामान्य लोंकानी काय करायचं? सण आले की बाकीचे पण खर्च असतातच आणि त्यात दैनंदिन गरजेचे वस्तू ही महाग झाल्या आहेत, मग ते गॅस सिलेंडर असो किंवा भाजी-पाला.
#pune