selfie: सेल्फीच्या नादात तरुण गेला वाहून | Bhuldhana| Maharashtra|wan dam | vidarbha| Sakal Media
बुलडाणा: सेल्फीच्या नादात एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे. नांदुरा तालुक्यामध्ये वान धरणाच्या पाण्यामध्ये हा तरुण वाहून गेला.
#Buldhana #selfie #wandam #Nandura #Maharashtra #shocking