Aurangabad : सातारा- देवळाई भागातील रस्ते चिखलमय
Aurangabad : : औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेत सातारा-देवळाई भागाचा समावेश करण्यात आला. मात्र हा परिसर अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात येथील रस्ते चिखलमय झाले आहेत त्यामुळे येथे पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे.
( व्हिडिओ : सचिन माने)
#muddyroads #aurangabad