रक्षाबंधन हा सण बहिण-भावामधील अतूट नात्यासह प्रेम, विश्वासाचा दिवस मानला जातो. यंदा 22 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहिण भावाला हातावर राखी बांधून त्याचे औक्षण करते. तसेच यावेळी भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा बहिणीकडून प्रार्थना केली जाते.1