पुण्यातील भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा दर्जा देत ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.
#NarendraModi #ModiTemple #Pune #NarendraModiTemple #BJP