मानवता हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. महात्मा गांधी, मदर तेरेसा, नेल्सन मंडेला,बाबा आमटे या समाजसेवकांनी त्यांचं आयुष्य मानवतावाद या एका मूल्यासाठी खर्ची केलं. याच मूल्याचा आणि हे मूल्य खऱ्या अर्थाने अंगीकारणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिवस म्हणून साजरा केला जातो.
#WorldHumanitarianDay #UnitedNations #History #SocialWork