Ganesh Utsav 2021: POP Ganesh Idol विक्री आणि खरेदी करणाऱ्यांना दंडासह होणार तुरुंगवासाची शिक्षा, गोवा पर्यावरण मंत्री Nilesh Cabral यांनी केले जाहीर

LatestLY Marathi 2021-08-19

Views 2

नीलेश काब्राल यांनी गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. जाणून घ्या या बद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form