कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत संजीवनी प्लॅन करून तोडकरला पकडते. हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसमोर ती तोडकरच्या कानाखाली वाजवते. काय घडणाल मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.