सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रसाद खांडेकरने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अफलातून अभिनय आणि विनोदाचा जबरदस्त टायमिंग याच्या जोरावर प्रसादने सगळ्यांची मन जिंकली. म्हणूनच आज आपण बघूया प्रसादचे काही स्किट. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Rahul Gamre