औरंगाबाद : क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थापन केले जाणार आहे. अगोदर हे विद्यापीठ औरंगाबाद मध्ये स्थापन करू अशी घोषणा झाली होती. याच्या निषेधार्थ एमआयएम ने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले
(व्हिडिओ : सचिन माने)
#sportsiniversity #subhashdesai #pune #aurangabad #mim #aurangabaduniversity