Maharashtra Issues GR To Reduce School Fees By 15%: शालेय शिक्षण शुल्कामध्ये 15 टक्के कपात

LatestLY Marathi 2021-08-13

Views 319

महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक सत्र 2021-22 साठी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शालेय शिक्षण शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form