दुधाला रास्त दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन

Lok Satta 2021-08-09

Views 19

गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी आज ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले. यावेळी दूधाचे कॅन रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आलं.

#Milk #Price #Protest #Maharashtra

Statewide protest of milk producers demanding fair price for milk

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS