Rise In Delta Variant Cases In Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरिएन्टच्या रुग्णसंख्येत वाढ
Maharashtra : राज्यात डेल्टा व्हेरिएन्टच्या रुग्णसंख्येत वाढ. सर्वात जास्त रुग्ण (१३) जळगाव मध्ये अढळलेत, रत्नागिरीमध्ये ११ रुग्ण अढळलेत आणि मुंबईमध्ये ६.
#DELTAPLUS #DeltaVariant #COVID19 #Corona #maharashtra