नांदेड)(Nanded) ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी(Bhagat Singh Koshyari) गुरुवारी (ता.पाच) तीन दिवसांच्या नांदेड,(Nanded) परभणी,(Parbhani) हिंगोली(Hingoli) दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. गुरुगोविंदसिंग विमानतळावरून ते थेट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गेले. तेथे त्यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद््घाटन झाले. तसेच विद्यापीठातील वनस्पती, जैवविविधता पार्कचीही त्यांनी पाहणी केली.
#bhagatsinghkoshyari #koshyarivisitsnanded #koshyaritourtonanded #nandednews #parbhani #hingoli #maharashtragoverner