विरोधकांनी संसदेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. निर्णय घेतलाय...महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात(Petrol and Diesel price hike) आक्रमक झालेल्या काँग्रेसनं(Congress) संसदेपर्यंत सायकल रॅली काढलीय...या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधीही(Rahul Gandhi) सहभागी झाले होते.
#rahulgandhi #cyclerally #congress #congressparty