पोलिसांना माहिती देणाऱ्या एका युवकाला सराईत गुन्हेगाराने जबर मारहाण केल्याची घटना समोर आलीय... या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय... पुंडलिक नगर पोलिस स्टेशनचे एपीआय घनश्याम सोनवणे यांना, एका सतर्क तरुणाने एक माहिती पुरवली होती.. आणि याचा सुगावा गुंड शोएबला लागला.. यामुळे संतापलेल्या या गुंड शोएबने त्या तरुणाला लाकडी दंडुक्याने जबर मारहाण केली... या गुंडाविरोधात औरंगाबाद शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत...
#Aurangabad #AurangabadCity #AurangabadLive #AurangabadUpdate