युवीची 'यू-वी-कॅन' संस्था करोना रूग्णांसाठी देणार १ हजार बेड्स

Lok Satta 2021-07-30

Views 1.3K

भारताचा अष्टपैलू माजी क्रिकेटर युवराज सिंगने मिशन १ हजार बेड्स हाती घेतलं. त्याच्या यू-वी-कॅन या संस्थेद्वारे करोना रूग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात १ हजार बेड्स पुरवण्यात येणार आहेत. या मिशनद्वारे देशभरातील रुग्णालयांमध्ये कोव्हिड क्रिटिकल केयर सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे.

#YuvrajSingh #YouWeCan #COVID19 #ICUBeds

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS