Congress Rasta Roko: इंधन दरवाढीविरोधात (fuel price hike) काँग्रेसचा रास्तारोको

Sakal 2021-07-26

Views 935

Congress Rasta Roko: इंधन दरवाढीविरोधात (fuel price hike) काँग्रेसचा रास्तारोको
अमरावती(Amaravati) : सद्या इंधनाची दरवाढ(fuel price hike) ही सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. दररोज होणाऱ्या इंधन(Oil) दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. शेतकऱ्यांना(Farmers) पिकविम्याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने उपाययोजना कराव्यात यासाठी सोमवारी काँग्रेसच्या(Congress) वतीने रास्तारोको करण्यात आला. अमरावती(Amaravati) जिल्ह्यातील गुरूंकुज मोझरी येथे रास्ता रोखून केंद्र सरकारला(Central Government) लक्षवेध केले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे(Congress Aandolan) राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक खोळमली होती. केंद्र सरकारने इंधनाची वाढती दरवाढ थांबवावी सोबतच पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (व्हिडिओ - प्रतीक मकेश्वर)
#Amaravati #Congress #Fuelpricehike #Farmers #Vidarbha #police

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS