पुराचा तडाखा बसलेलं चिपळूण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यासह सर्व वस्तूंची नासाडी झाली. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीही परवड होत असून, यावरून माजी खासदार निलेश राणे अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. निलेश राणे यांचा अधिकाऱ्यासोबतचा मोबाईल संवाद व्हायरल झाला आहे. अधिकाऱ्याला निलेश राणे काय म्हणाले... ऐका...
#NileshRane #ChiplunFlood #KonkanFlood #Maharashtra