टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. मीराबाई चानूचं हे यश तिच्या कुटुंबियांनाकडून जल्लोषात साजरं केलं गेलं.
#India #TokyoOlympics2020 #MirabaiChanu #Weightlifter #Olympics #Manipur