सातारा-महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; कोयना धरणातून पाणी सोडले

Lok Satta 2021-07-23

Views 459

सातारा महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसाने कोयना धोम धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून ५० हजार क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

#KoynaDam #Satara #Flood #Monsoon2021

Torrential rains in Satara-Mahabaleshwar; Water was released from Koyna dam

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS