kolhapur Rain:कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयच पूराच्या पाण्यात! |Flood|Collector office|Sakal Media

Sakal 2021-07-23

Views 625

kolhapur Rain:कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयच पूराच्या पाण्यात! |Flood|Collector office|Sakal Media
जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयच पूराच्या पाण्याने वेढले आहे. (Kolhapur Collectorate office in flood waters)तसेच नागळा पार्क,महावीर कॉलनी परिसरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम NDRF व व्हाईट आर्मीच्या टिम (White Army Team)कडून करण्यात येत आहे.
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#kolhapurRain #KolhapurFlood #KolhapurCollectoroffice #MaharashtraRain #flood

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS