Pune Rain :पुण्यात भिडे पुल वाहतुकीस बंद|bhide bridge | Mutha River|Water Hyacinth & Grass|Sakal Media

Sakal 2021-07-23

Views 346

Pune Rain : पुण्यात भिडे पुल वाहतुकीस बंद|bhide bridge| Mutha River|Water Hyacinth & Grass|Sakal Media
Pune : खडकवासला धरणातुन (Khadakwasla Dam)गुरुवारी रात्री पाण्याचा मुठा नदीत विसर्ग वाढल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री डेक्कन येथील भिडे पुलपर्यंत (Bhide Bridge)पाणी आले. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून दरम्यान, नदीपात्रातुन होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. खडकवासला धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन त्या बरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहुन आल्याने जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकल्याने भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. (व्हिडिओ -शहाजी जाधव) (Bhide Bridge Covered With Water Hyacinth And Grass)
#Pune #MuthaRiver #BhideBridge #WaterHyacinthAndGrass #PuneRain #Traffic

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS