Indrayani Overflows : इंद्रायणीला महापूर !
Alandi : मावळ भागाातील दमदार पावसामुळे रात्रीपासुन Alandi तील Indrayani ला महापुर आला. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि Indrayani काठचे दोन्ही दगडी आणि भक्ती सोपान पुल पाण्याखाली आहे. पुंडलिक मंदीर अर्धे पाण्याखाली बुडाले.
#indrayani #alandi #pune