Eid al-Adha Mubarak 2021: PM Narendra Modi, Sharad Pawar सह अनेकांनी दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा

LatestLY Marathi 2021-07-21

Views 11

भारतात आज बकरी ईद साजरी केली जात आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीटद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा ट्विट.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS