वर्षातले तब्बल ३०० दिवस झोपून असतो हा माणूस! जाणून घ्या Axis Hypersomnia या दुर्मिळ आजाराबाबत

Lok Satta 2021-07-20

Views 901

राजस्थानमधील नगौर जिल्ह्यातील एक व्यक्ती महिन्यातले तब्बल २० –२५ दिवस म्हणजेच वर्षातले जवळपास ३०० दिवस झोपून असतो. Axis Hypersomnia ह्या आजाराने हा व्यक्ती ग्रस्त आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल, Axis Hypersomnia म्हणजे काय...? तर जाणून घेऊया Axis Hypersomnia या झोपेसंबंधीच्या दुर्मिळ आजाराबाबत...

#axishypersomnia #Sleep #SleepingDisorder

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS