Dehu : संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ
Dehu : कोरोनाच्या सावटामुळे प्रतिकात्मक होत असलेल्या आषाढीच्या सोहळ्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या दहा मानाच्या पालख्या २० बसमधून वाखरी येथे रवाना होत आहेत. देहूगावमधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे नेण्यासाठी शिवशाही बस फुलांनी सजविल्या आहेत.
(संतोष हांडे)
#SantTukaramMaharaj #paduka #pandharpur #dehu