Diet Tips For High Blood Pressure: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आहारात \'या\' गोष्टींचा समावेश केल्याने होईल फायदा

LatestLY Marathi 2021-07-18

Views 3

बहुतेक लोक रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेतात मात्र योग्य गोष्टी आहारात घेतल्याने रक्त दाब नियंत्रणात राहू शकतो. पाहूयात त्यासाठी कोणत्या गोष्टींचा समावेश रोजच्या आहारात करावा.1

Share This Video


Download

  
Report form