पानिपत लढाईनंतरच्या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच भेटीला आले आहे. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका आहे.Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale