Kareena Kapoor च्या गरोदरपणाच्या प्रवासावर आधारित पुस्तक Pregnancy Bible लॉन्च होताच वादाच्या भोवऱ्यात; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

LatestLY Marathi 2021-07-15

Views 317

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानने काही दिवसांपूर्वीच तिचे \'प्रेग्नन्सी बायबल\' पुस्तक लॉन्च केले आहे. मात्र हे पुस्तक लॉन्च करताच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS