गेल्या काही दिवसात बँकांमधील तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणी येत आहेत. म्हणूनच पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून राज्याने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
#RaosahebDanve #CropInsurance #Agriculture
Center positive for extension of deadline for payment of crop insurance says Raosaheb Danve