प्रीतम मुंडेंना या=मंत्रिपद न मिळाल्याने भाजप मधील पंकजा मुंडे समर्थक गट तीव्र नाराज असताना पंकजा मुंडे सुद्धा भावनिक झाल्याचं \गेल्या काही दिवसात दिसून आलं आहे. काल मुंबईत कार्यकर्त्याशी बोलताना पंकजा मुंडेंनी त्यांना भावनिक आव्हान केल्याचं दिसून आलं.
#PankajaMunde #PankajaMundeSpeech #PankajaMundeSupporter #PankajaMundeEmotional #Mumbai