अभिनेता गष्मीर महाजानी नेहमीच व्यायाम करण्यावर भर देतो. पण काही दिवसांपासून त्याला मानेचा आणि पाठीच्या दुखण्यामुळे जमत नव्हतं. पण आता त्याने पुन्हा एकदा व्यायाम करायला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. REporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre