कात्रजचा घाट दाखवण्यापेक्षा पाहण्यासारखा झालाय
'कात्रज'चा घाट दाखवला अशी कात्रजच्या घाटाबाबत म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र सध्या पावसाने कात्रज घाटाचे सौंदर्य बहरले असून खऱ्या अर्थाने कात्रजचा घाट दाखवण्यापेक्षा पाहण्यासारखा झाला आहे. पावसाळ्यात कात्रज घाटाचे निसर्गसौंदर्य बहरले असून कात्रज घाटातील प्रवास सुखद झाला आहे. (व्हिडीओ-महेंद्र शिंदे, खेड-शिवापूर)
#Katrajghat #Rainyseason #nature #pune #Khedshivapur #KatrajNature