पुण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांसाठी सुरू होणारा दवाखाना हा महाराष्ट्रातील पहिलाच दवाखाना असेल.सध्या दवाखान्यात जाताना तृतीयपंथीयांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय.
#India #Transgender #Maharastra #Officials #Clinic #Pune