राजा रानीची गं जोडी 07th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-07-08

Views 8

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत गुलाब संजूला बाबूलची केस मागे घ्यायला सांगते. पण संजू त्यासाठी नकार देते शिवाय गुलाबला ACP कडून ती केस पुढे नेण्याच्या ऑर्डर मिळतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS