सोनी मराठीवर 12 जुलैपासून 'अजूनही बरसात आहे' ही नवी मालिका सुरू होते आहे. यानिमित्ताने मालिकेचे दिग्दर्शक केदार वैद्य यांनी मुक्ता-उमेशची मालिकेसाठीची निवड सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameraman- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale