Mpscपास झालेल्या Swapnil ने Suicide केल्या नंतर सरकारला जाग आली |Swapnil Lonkar | Pune|Sakal Media

Sakal 2021-07-05

Views 2

Mpscपास झालेल्या स्वप्नील लोणकरने आत्महत्या केल्या नंतर सरकारला जाग आली आणि आज सरकारने विधानसभामध्ये नोकर भरतीची घोषणा केली. यावर स्वप्नीलची आई छाया व वडील यांनी सामला प्रतिक्रिया दिली. सरकराने घोषणा केल्याने स्वपनीलच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. सरकारने घोषणा न करता पूर्तता करावी असा त्यांना वाटत तो दुसरा तुकाराम मुंढे होता सरकारे फक्त आश्वासन देत आहे. आम्हाला मदत गरजची नाही स्वप्नील सारखे अनेक मूल आहेत. या सरकारने हा निर्णय 8 दिवस आधी घेतला गेला असता तर स्वप्नील आमच्यात असता सरकारच्या भांडणात बळी गेला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS