यंदा गणेशोत्सवाला चढणार पर्यावरणपूरकतेचा साज
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून शाडूची मूर्ती घेण्याला बहुतांश गणेश भक्त प्राधान्य देत आहेत. गेल्या चार वर्षांत शाडूची गणेश मूर्तीची मागणी दुप्पटीने वाढली. विविध कलाकुसरीने नटलेल्या मुर्त्या यंदाच्या गणेशोत्सवाला पर्यावरण पूरकतेचा साज चढवणार आहेत. असे चित्र कुंभार गल्लीपासून ते निसर्ग प्रेमी संस्थांमध्ये पाहायला मिळते आहे.
(रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी - पाटोळे) (व्हिडीओ : बी. डी. चेचर)
#Kolhapur #Ganeshostav #GaneshidolofShadu #Ganeshostav2021 #EnvironmentallyfriendlyGaneshotsav #Environment #FriendlyGaneshotsav