स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत शेखर अंकिताने केलेला सगळा प्रकार यशला सांगतो. अंकिताची आई रिसॉर्टचं बूकिंग त्यांनीच केल्याचं अरूंधतीला सांगते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.