महाविकास आघाडीच्या सरकारने आधी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करावा - आशिष शेलार

Lok Satta 2021-06-30

Views 1.1K

महाविकास आघाडीच्या सरकारने आधी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करावा. हिंमतीने महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घोषित करावी, असं आव्हान भाजपाच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.

#AshishShelar #BJP #MahaVikasAghadi #election

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS