गणेशोत्सवासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Lok Satta 2021-06-30

Views 342

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर्षीही गणेशोस्तवासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोस्तव अगदी साध्या पद्धतीत साजरा करावा लागणार आहे.

#ganeshutsav2021 ##guidelines #COVID19 #maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS