Sonalee Kulkarni Returns To India, Starts Shooting in Jammu for New Project | Kunal Benodekar

Rajshri Marathi 2021-06-30

Views 4

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भारतात परतली असून तिने जम्मूमध्ये नवीन सिनेमाच्या शूटला सुरुवात केलीये. सोनालीच्या या नवीन सिनेमाविषयी आणि तिच्या या सिनेमातील लुकविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS