पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण होतं पण पुण्याच्या महापौरांनाच आमंत्रण नव्हतं. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
#PMC #MurlidharMohol