अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत असणारा 'जून' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त नेहा पेंडसेने लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने चित्रपटातील भूमिकेविषयी आणि इतर काही गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत..
#LoksattaDigitalAdda #marathi #movie #June #nehapendse #PlanetMarathiOTT #sudharthmenon #NikhilMahajan